ichalkaranji Crime : शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने ओढणीने गळफास घेऊन संपवलं जीवन; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

Woman in Chandur’s Shahunagar Dies : चंदूर येथील शाहूनगरमध्ये २२ वर्षीय विवाहितेने शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Ichalkaranji Crime News
Updated on

इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील शाहूनगर भागात विवाहितेने शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Ichalkaranji Crime News) उघडकीस आली. महेर इरफान मुजावर (वय २२) असे तिचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com