

Leaders of Vanchit Bahujan Aghadi and Aam Aadmi Party campaigning
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीत धनशक्तीविरोधात लढा उभा करण्याचा निर्धार करत शिव-शाहू विकास आघाडीतून बाहेर पडलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन ‘इचलकरंजी परिवर्तन आघाडी’ची स्थापना केली. मात्र, सर्व ६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार प्रत्यक्षात पूर्णत्वास गेला नाही.