Ichalkaranji Election : इचलकरंजीत मतदार यादीचा गोंधळ शिगेला एका गल्लीतील सर्वच मतदार दुसऱ्या प्रभागात, नागरिक आणि इच्छुकांचा संताप!
Major Ward-to-Ward Errors: इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या सदोष असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या प्रभागांची अदलाबदल झाली असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.