Ichalkranji Election : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत मतदार याद्यांचा गोंधळ! एका दिवसात ४६ हरकती दाखल
46 Objections Filed : महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्याचा ओघ आजही कायम राहिला. आजही काही एकगठ्ठा हरकती दाखल झाल्या आहेत.
इचलकरंजी : येथील महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्याचा ओघ आजही कायम राहिला. आजही काही एकगठ्ठा हरकती दाखल झाल्या आहेत.