Kabnur Ichalkaranji Road Accident : रस्त्यातील खड्डा बनला काळ! कबनूर-इचलकरंजी मार्गावर दुचाकी-कारची भीषण धडक, दहावीचे 2 विद्यार्थी गंभीर

Ichalkaranji Kabanur road accident : इचलकरंजी-कबनूर मार्गावर खड्डा चुकविताना दुचाकीची मोटारीला भीषण धडक झाली. दोन 16 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
Ichalkaranji road accident two students injured

Ichalkaranji road accident two students injured

esakal

Updated on

इचलकरंजी : कबनूर-इचलकरंजी मार्गावरील मराठी शाळेसमोर रस्त्यातील मोठा खड्डा चुकविताना दुचाकीची मोटारीला समोरासमोर भीषण धडक झाली. यात दुचाकीवरील दहावीच्या क्लाससाठी निघालेले दोन १६ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाले. दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी थरारक परिस्थिती निर्माण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com