

BJP leaders during internal discussions ahead of the Ichalkaranji mayor election.
sakal
इचलकरंजी : महापौर निवडीत भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार असलेले नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यावर गटनेता पदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.