Minor Girl Assault : इचलकरंजीत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार; अमन शेख, अल्ताफ नायकवडे, अनिकेत भोरेला अटक

Minor Girl Assault : शिवाजीनगर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केली आहे.
Maharashtra POCSO arrests latest

Maharashtra POCSO arrests latest

esakal

Updated on

इचलकरंजी : आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा दीर्घकाळ शारीरिक व मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. अत्याचाराचे चित्रीकरण (Video Blackmail and Repeated Harassment Details) करून त्याच व्हिडिओच्या आधारे पीडितेला वारंवार धमकावणे, विनयभंग करणे, पाठलाग करून छेडछाड करणे, अशा गंभीर प्रकारांमुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com