Ichalkaranji Municipal Election
esakal
Ichalkaranji Municipal Election Result : इचलकरंजी महानगरपालिकेत भाजप आठ जागांवर आघाडी घेतली असून शिव-शाहू आघाडीने तीन जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, शिव-शाहू आघाडीचे उमेदवार अमृता चौगुले, नंदकुमार पाटील, मदन कारंडे, क्रांती आवळे विजयी झाल्या आहेत.