

Candidates and supporters gather at ward committee offices during withdrawal day in Ichalkaranji.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी तब्बल २३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या जास्त असली तरी बहुतांश जागी महायुती विरुध्द शिव-शाहू विकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे;