

BJP-Mahayuti supporters celebrate their sweeping victory in Ichalkaranji municipal elections.
sakal
इचलकरंजी : पहिल्याच महापालिका निवडणुकीत ४७ जागांवर दणदणीत विजय मिळवत महायुतीने एकतर्फी सत्ता स्थापनेचा कौल मिळवला. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करताना महायुतीचे कार्यकर्ते अक्षरशः जल्लोषात न्हाऊन निघाले. प्रमुख चौक, रस्ते आणि प्रभागांत विजयाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.