

No political party releases official
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला, तरी अद्याप सर्वच राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या नावांचा गोंधळ सुरू आहे. पक्षाचा एबी फॉर्म दिल्यानंतरही भाजपच्या काही जागांवरील उमेदवार अचानक बदलण्यात येत आहेत.