

Political leaders and candidates engage in negotiations
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीनंतर आता माघारीकडे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (ता. २) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. या मुदतीत बंडखोरी केलेल्यांसह अपक्ष उमदेवारांना माघार घेण्यासाठी आज दिवसभर फिल्डिंग लावण्यात येत होती.