

Ichalkaranji Municipal Election
sakal
इचलकरंजी: महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे; पण महापालिका निवडणुका पुढे जाण्याच्या कथित चर्चेमुळे इच्छुकांची धाकधूक वाढत चालली आहे. राजकीय पक्षांकडूनही तूर्त पुढील महत्त्वाच्या हालचाली थांबवल्याचे चित्र आहे.