

Candidates take out rallies in Ichalkaranji after receiving election symbols
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप झाल्यानंतर आता उमेदवारांचा प्रचार सुसाट झाला आहे. आज रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे प्रचाराला चांगलाच धडाका उडाला. सर्वच प्रभागांत उमेदवारांच्या पदयात्रा निघाल्या.