Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड
No Nomination Filed on Second Day : सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज शून्य; मात्र अर्ज विक्रीत इचलकरंजीने गाठला विक्रम, शासकीय सुटीमुळे उमेदवारी प्रक्रियेला खंड; शुक्रवारपासून अर्ज दाखल होण्याची शक्यता. पक्षीय यादी जाहीर नसतानाही इच्छुक उमेदवारांची प्रभाग कार्यालयांत मोठी गर्दी
Ichalkaranji Civic Polls : इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी सलग दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांत झुंबड उडाली होती.