Four Offices Designated for Filing Nomination Forms : महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज; चार प्रभाग कार्यालयांत विशेष व्यवस्था, शक्तिप्रदर्शन टाळण्यासाठी कडक नियम; उमेदवार, सूचक व अनुमोदकांनाच प्रवेश
Four Offices Designated for Filing Nomination Forms
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता.२३) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या चार प्रभाग समिती कार्यालयात सुविधा केली आहे.