

Massive Nomination Rush for ichalkarnji
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी तब्बल ३९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर आजअखेर एकूण ४५६ उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध चार प्रभाग समिती कार्यालयांत महायुती आणि शिव-शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.