

Citizens visit Ichalkaranji Municipal Corporation office to clear dues ahead of civic elections.
sakal
इचलकरंजी : निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजी महापालिका मालामाल झाली आहे. १५ दिवसांत दोन कोटी ८६ लाख घरफाळा व पाणीपट्टीची वसुली झाली. निवडणूक लढविणारे उमेदवार तसेच सूचक व अनुमोदकांची महापालिकेची थकबाकी असता कामा नये.