

Election officials prepare polling materials ahead of Ichalkaranji civic elections.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीसाठी आवश्यक सर्व यंत्रणा प्रशासनाने सज्ज ठेवली आहे. एकूण १६ प्रभागांतील ३०२ मतदान केंद्रांवर १५१० कर्मचारी नियुक्त केले आहेत.