

Independent candidates campaigning actively during the Ichalkaranji municipal election race.
sakal
इचलकरंजी : पहिल्या महापालिका निवडणूक प्रचारात पक्ष व आघाड्यांसोबतच अपक्ष उमेदवारांनी चांगलीच रंगत आणली. निवडणूक रिंगणातील एकूण उमेदवारांपैकी सुमारे २६ टक्के उमेदवार अपक्ष म्हणून लढत असल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.