

Decline of municipal school education
sakal
इचलकरंजी : शहरात महापालिकेच्या प्राथमिक शाळांचे भवितव्य दिवसेंदिवस अंधारात जात असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. शिक्षण विभागाकडून उपाययोजनांचे ढोल वाजवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र त्या केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे वास्तव आहे.