Ichalkaranji Powerloom : साध्या यंत्रमागांचा खडखडाट मंदावला; इचलकरंजीतील ७० टक्के कारखान्यांत एकच शिफ्ट सुरू; कापड साठा वाढला

Textile Slump : महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात साध्या यंत्रमागांचा खडखडाट मंदावला आहे. कापडाला अपेक्षित मागणी आणि दर न मिळाल्यामुळे सुमारे ७० टक्के कारखाने सध्या एकाच शिफ्टमध्ये सुरू ठेवले जात आहेत.
Powerloom machines

Powerloom machines

sakal

Updated on

इचलकरंजी : कापडाला अपेक्षित मागणी येत नसल्यामुळे साध्या यंत्रमाग उद्योगावर अवकळा पसरली आहे. सध्या शहरातील ७० टक्के साध्या यंत्रमाग कारखान्यांत एकच शिफ्ट सुरू आहे. मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये पुढील काळात सुधारणा न झाल्यास साध्या यंत्रमागाची धडधड कमी होत जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com