Ichalkaranji Rajaram Stadium : इचलकरंजीत धक्कादायक प्रकार! राजाराम स्टेडियममध्ये नशेच्या इंजेक्शनच्या कुप्या आढळल्या; पोलिस भरतीतील तरुणांचे भविष्य धोक्यात?

Ichalkaranji stadium drug use investigation : इचलकरंजीतील राजाराम स्टेडियम परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या कुप्या आणि सिरिंज सापडल्याने खळबळ उडाली.
Rajaram Stadium Ichalkaranji drug injection news

Rajaram Stadium Ichalkaranji drug injection news

esakal

Updated on: 

इचलकरंजी : पोलिस भरतीसह विविध मैदानी स्पर्धांच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी आणि तरुण ज्या राजाराम स्टेडियममध्ये दररोज सराव करतात, त्याच मैदानाच्या आवारात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टर्मिन इंजेक्शनच्या कुप्या, सीरिंज आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले (Ichalkaranji stadium drug use investigation) आहे. स्टेडियममधील मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांसह बंदिस्त आणि निर्जन भागात हे साहित्य दिसले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com