Ichalkaranji City : क्रीडापंढरीची ओळख पुसली जातेय; इचलकरंजीतील मैदानांची अवस्था विदारक
Ichalkaranji’s Sporting Legacy Under Threat : ५० हून अधिक खेळाडू शासकीय सेवेत; मात्र मैदानांसाठी अजूनही प्रतीक्षा, शहर विस्तार झपाट्याने, पण नव्या क्रीडांगणांची उभारणीच नाही. स्वतंत्र क्रीडा अंदाजपत्रक आणि अनुभवी क्रीडा अधिकाऱ्याची तातडीची गरज
इचलकरंजी : वस्त्रनगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या इचलकरंजीने क्रीडा क्षेत्रातही इतिहास घडवला आहे. कबड्डी, खो-खो, क्रिकेटसह विविध खेळांमधून सुमारे ५५० हून अधिक खेळाडू थेट शासकीय सेवेत दाखल झाले.