

Former minister Prakash Awade addressing a corner meeting for BJP Mahayuti candidates
sakal
इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली. इचलकरंजी महापालिका प्रभाग क्रमांक सहामधील भाजप महायुतीचे उमेदवार अलका स्वामी, किरण खवरे, विजया महाजन आणि विठ्ठल चोपडे यांच्या प्रचारार्थ कापड मार्केट येथे काॅर्नर सभा झाली.