Ichalkaranji Vegetable: घरगुती खर्चाचा गणित फसलं; तेल महागले, भाज्या स्वस्त – गृहिणींच्या काळजीत वाढ

Edible Oil Soars : इचलकरंजीत आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारातील तेजीचा थेट फटका किरकोळ बाजारावर पडला आहे. तेलाचे दर भडकले असून गृहिणींच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. मात्र भाजीपाला बाजारात विरोधाभास दिसतो; पुरवठा जास्त असल्याने भाज्या स्वस्त आहेत.
Edible oil prices spike while vegetable prices fall in Ichalkaranji local markets.

Edible oil prices spike while vegetable prices fall in Ichalkaranji local markets.

sakal

Updated on

इचलकरंजी :  आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात आलेल्या तेजीचा थेट फटका किरकोळ बाजाराला बसला असून, तेलाचे दर भडकले आहेत. प्रतिकिलो तब्बल १० ते १२ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांची चांगलीच कोंडी झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे गृहिणींचे घर खर्चाचे गणित कोलमडल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com