

Voters increased in Ichalkaranji
sakal
इचलकरंजी: इचलकरंजी महापालिका क्षेत्रात गेल्या ९ वर्षांत तब्बल २९ हजारांहून अधिक मतदारांची संख्या वाढली आहे. सर्वांत विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या साडेसहा हजारांपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले आहे.