

Confusion Over Nomination Form Instructions
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक १४ हा राजकीयदृष्ट्या कायमच अत्यंत संवेदनशील आणि चर्चेत राहणारा प्रभाग म्हणून ओळखला जातो. प्रत्येक निवडणुकीत येथे तीव्र राजकीय ईर्ष्या, गटबाजी आणि काट्याची लढत पाहायला मिळते. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत या प्रभागात भाजप आणि स्थानिक गटाचे वर्चस्व दिसून आले होते.