Ichalkaranji Election : प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रतिष्ठेची लढत; महायुतीसमोर स्थानिक गटांचे तगडे आव्हान
Mahayuti vs Local Group : प्रभाग क्रमांक ८ मध्ये पक्षीय लढतीपेक्षा स्थानिक गटांचे वर्चस्व निर्णायक ठरण्याची शक्यता, महायुतीतील अंतर्गत हालचाली आणि उमेदवारी बदलामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम. विकास प्रश्न, मतदार रचना आणि स्थानिक प्रभावावर अवलंबून राहणार अंतिम निकाल
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एकूणच महायुतीचा बोलबाला असला तरी प्रभाग क्रमांक आठमध्ये मात्र राजकीय चित्र वेगळे आणि अधिक गुंतागुंतीचे दिसत आहे.