

Residents of Ichalkaranji discuss water shortages as civic election campaigning intensifies.
sakal
इचलकरंजी : अनेक निवडणुकीनंतर शहरातील पाणी प्रश्नच पुन्हा एकदा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला आहे. या प्रश्नावर आतापासून आरोप - प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या दृष्टीने संवेदनशील असलेला हा प्रश्न महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला तारक आणि कोणाला मारक ठरणार? याकडे आता लक्ष लागले आहे.