

Minister Chandrakant Patil addressing development plans for Ichalkaranji city.
sakal
इचलकरंजी : इचलकरंजीतील लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. त्यांनी नियोजन करण्यास सुरुवात केली असून, लवकरच त्याबाबत ते तोडगा निघून पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.