Bololi, Sateri Mountain Range : करवीरच्या पश्चिम भागात बोलोली, सातेरी पर्वतरांगा आहेत. गेले कित्येक दिवस शेतकऱ्यांची परवानगी न घेता परस्पर रातोरात अवैधरीत्या डोंगर पोखरून मोठमोठ्या दगडांची तस्करी सुरू आहे.
सांगरूळ : बोलोली (ता. करवीर) येथे डोंगरात शेतकऱ्यांच्या (Farmers) परस्पर रातोरात उत्खनन करून मोठमोठ्या दगडांची तस्करी होते. यामुळे यंदा पावसाळ्यात डोंगर खचण्याचे प्रकार वाढणार आहेत.