
Maharashtra Rain Forecast
esakal
Rain Alert By IMD : कोकणात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून, आज पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.