बांगलादेशात घडलं ते आपल्या देशात घडायचं नसेल, तर घराघरांत छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजेत - गोविंददेव गिरी महाराज

Swami Govinddev Giri Maharaj : देश प्राणापेक्षा श्रेष्ठ वाटला पाहिजे. देश बलशाली होण्यासाठी सामाजिक संघटना, सामाजिक सुरक्षेचा विचार करा.
Swami Govinddev Giri Maharaj
Swami Govinddev Giri Maharajesakal
Updated on
Summary

''मेंढरांच्या समवेत राहणारा जीवन मुक्त महात्मा तुमच्याकरता येथे आला आणि गाव धन्य झाले. हे येथील लोकांचे भाग्य आहे.''

सेनापती कापशी : ‘जीवन सार्थक व्हायचे असेल, तर भक्ती मार्ग हा सोपा सुरक्षित आणि खराखुरा राजमार्ग आहे. पण, ही भक्ती मिळण्यासाठी संत आणि सद्‌गुरू यांच्याशिवाय तरणोपाय नाही, असा मौलिक संदेश अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri Maharaj) यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com