'शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रस्त्यात अडवू'; इंडिया आघाडीचा इशारा

Prashant Koratkar : ‘सरकारने दुर्लक्ष केल्यानेच कोरटकरला जामीन मिळाला. या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवावा.’
Devendra Fadnavis Prashant Koratkar
Devendra Fadnavis Prashant Koratkaresakal
Updated on
Summary

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला, तरी जिल्ह्यातील दहापैकी एकाही आमदारांनी शब्द काढलेला नाही’, अशी टीका मराठा सेवा संघाचे प्रवीण पाटील यांनी केली.

कोल्हापूर : राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) अंतरिम जामीन मिळाला. त्याचे तीव्र पडसाद उमटले. त्याला अटक झाल्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (ता. ६) दौऱ्यावर येऊ नये. अन्यथा त्यांना अडवू, असा इशारा इंडिया आघाडीचे पदाधिकारी व शिवप्रेंमींनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com