Maharashtra Sadan Delhi : दिल्ली महाराष्ट्र सदनातील पुतळे बदला; शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांबाबत इंडिया आघाडीचे आवाहन

Demand to Replace Statues : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. हे पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसल्याचा आरोप करत इंडिया आघाडीतर्फे कोल्हापुरात जोरदार निदर्शने करण्यात आली.
India Alliance leaders protest

India Alliance leaders protest

sakal

Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने  दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत पुतळे बदलावेत, अशी मागणी इंडिया आघाडीतर्फे  करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com