Sugar Price Hike : सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! साखरेच्या साठ्यावर आणले निर्बंध; 4 टनांपेक्षा जास्त साठा ठेवल्यास कारवाई

Central government sugar stock restriction: साखरेचे उत्पादन घटल्याने वाढते दर आणि सणासुदीतील संभाव्य साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना चार टनांपर्यंतच साखर साठवण्याची मर्यादा घातली असून एक ऑगस्टपासून नियम लागू होणार आहेत.
Central government imposes sugar stock limit

Central government imposes sugar stock limit

esakal

Updated on

कोल्हापूर: देशांतर्गत साखरेची कमी उपलब्धता, वाढलेले साखर दर आणि सणासुदीच्या तोंडावर साखरेचा होणारा संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील साखर साठ्यांवर निर्बंध (Central government sugar stock restriction) आणले. एक ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबाजवणी होणार असून, प्रत्‍येक व्यापाऱ्याला चार टनांपेक्षा जास्त साठा करता येणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com