Iran War : कंटनेर अडकले, सुकामेव्याचे दर वाढले; इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम; पेट्रोल-डिझेल, सोने-चांदीच्या दरवाढीची धास्ती

Iran Port Closure : इराण–अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता कोल्हापूरच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. इराणचे पोर्ट बंद झाल्याने सुकामेवा व मसाल्यांचे कंटेनर अडकले असून पिस्ता, खजूर, शहाजिरे यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
rising prices after Iran port

rising prices after Iran port

sakal

Updated on

कोल्हापूर : युद्धामुळे इराण पोर्ट बंद झाल्याने तेथून भारतात आयात होणाऱ्या सुकामेवा, मसाल्याचे कंटनेर अडकले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापूरच्या बाजारपेठेत पिस्ता, खजूर असा सुकामेवा, शहाजिरे या सारख्या मसाल्यांच्या प्रतिकिलो दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल, सोने-चांदीच्या दरवाढीची ग्राहकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com