

Janasurajya Party Announcement
sakal
कोल्हापूर : शेवटच्या टप्प्यात रिंगणात उतरलेल्या जनसुराज्यशक्ती पक्षाकडून शेवटच्या दोन दिवसांत अनेक इच्छुकांनी उमेदवारी घेतली. आज २९ उमेदवारांची यादी पक्षाने प्रसिद्ध केली. त्यामध्ये माजी महापौर उदय साळोखे यांच्या पत्नी तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या मुलाचा समावेश आहे.