

Janata Dal leader Swati Kori along with supporters joins BJP in Gadhinglaj
sakal
गडहिंग्लज : ‘देशात डावा आणि उजवा असे दोन विचार आहेत. समाजवादी म्हणजे डाव्या विचारसरणीचे. श्रीमंतांशी संघर्ष करून गरिबांना न्याय मिळवून देणे म्हणजे समाजवाद. जनता दलाने जपलेला हा समाजवाद एक तपापासून भाजप गरीब कल्याण उपक्रमाद्वारे जपत आहे.