Jaisingpur Accident : जयसिंगपुरातील अपघातात महिला जागीच ठार
Fatal Accident in Jayasingpur : शहरातील कोल्हापूर- सांगली महामार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात विमल लक्ष्मण भिसे ही महिला जागीच ठार झाली. लक्ष्मण भाग्यवंत भिसे जखमी झाले.
The aftermath of the fatal accident in Jayasingpur, where a woman lost her life on the spot.Sakal
जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर- सांगली महामार्गावर ट्रॅक्टर- दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात विमल लक्ष्मण भिसे (वय ५८, रा. गोंधळी गल्ली, बंडगर मळा इचलकरंजी) ही महिला जागीच ठार झाली.