

Jayasingpur Municipal Council officials and citizens interacting at the civic office after the election of the mayor and councillors.
sakal
जयसिंगपूर : पालिकेवर चार वर्षांपासून 'प्रशासक राज' होते. निवडणुकीनंतर पालिकेत नगरसेवकांबरोबर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्या अधिकाधिक उपस्थितीने लोकशासन गतिमान झाले आहे. यातून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत आहे.