

Jaysingpur central bus stand where new CCTV cameras will be installed for safety.
sakal
जयसिंगपूर : शहरातील बस स्थानकावरील वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर आणखी १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवणे सोपे होणार आहे.