

Jaysingpur Liquor Seizure
esakal
जयसिंगपूर: सांगली बायपास रोडवर छापा टाकून पोलिसांनी १ कोटी ९५ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची अवैध दारू, एका ट्रकचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुसफान उर्फ जावेद खान (रा. हरियाणा) याला अटक केली.