

Loyalists vs Newcomers in Municipal Politics
sakal
जयसिंगपूर : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची उत्कंठा संपल्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान, शासन नियुक्त दोन स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीबाबत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून, अद्याप याबाबत कसलाही स्पष्ट लेखी शासन आदेश नसल्याने संभ्रम वाढला आहे.