

Municipal Administration Disrupted
sakal
जयसिंगपूर : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागताच इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी जयसिंगपूर पालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जयसिंगपूर पालिकेतील अधिकारी इचलकरंजी महापालिकेच्या इलेक्शन ड्यूटीवर असल्याने नगरपालिकेतील कामाचा बोजवारा उडाला आहे.