Jyotiba Chaitra Yatra 2026 : आता सासनकाठ्यांच्या उंचीवर येणार मर्यादा? नवा 'ड्रेस कोड'ही असणार? मानाची सासनकाठी मिरवताना 'हे' नियम पाळावेच लागणार!

Jyotiba temple Chaitra Yatra safety guidelines Kolhapur : मंदिर परिसरात सध्या संवर्धनाची कामे सुरू असून मंदिराचे मूळ रूप आपणास पाहायला मिळणार आहे.
What is Jyotiba Chaitra Yatra

What is Jyotiba Chaitra Yatra

esakal

Updated on

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेत अपघात व अडथळे रोखण्यासाठी सर्व सासनकाठीधारकांनी सासनकाठ्यांची उंची कमी करावी व यंदाची चैत्र यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य (Jyotiba Chaitra Yatra safety rules) करावे’, असे आवाहन पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बैठकीत केले. यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी प्रमुख उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Nauka Tiranga Yatra
Chopdai Devi Yatra preparations Kolhapur
CCTV captures leopard in Kolhapur
Jyotiba Temple renovation work in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com