

Guardian Minister Prakash Abitkar addressing the Balbhim Cooperative Amrit Mahotsav at Kekhale village.
sakal
वारणानगर : ‘जोतिबा देवाच्या सेवेसाठी अर्पण करणारा दवणा केखले गावातच पिकतो. याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करून हा कोल्हापूरच्या जोतिबाचा दवणा महाराष्ट्रात प्रसिद्ध करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केखले (ता. पन्हाळा) येथे दिली.