-संतोष मिठारी
कोल्हापूर : लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या यंदाच्या यात्रेत (Jyotiba Dongar Chaitra Yatra) डोंगरावर उधळण्यात आलेला गुलाल ‘सकाळ’ने केलेल्या ‘फॅक्टचेक’ मध्ये काठावर पास झाला आहे. तेथील एका ठिकाणच्या गुलालामध्ये रसायनाचे (केमिकल) प्रमाण निदर्शनास आले.