Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

Development Plan : दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री जोतिबा मंदिरच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. २५९ कोटी ५९ लाख रुपयांच्या भव्य विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना गती मिळाली
Restoration and sand-blasting

Restoration and sand-blasting

sakal

Updated on

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना गतीने सुरुवात झाली आहे. मंदिराच्या जतन आणि संवर्धनअंतर्गत मंदिरातील ओवऱ्यांमध्ये दगडांचे आणि शिल्पांचे सौंदर्य खुलविण्यासाठी सँड ब्लास्टिंग गनद्वारे (वाळूच्या विशिष्ट पद्धतीचा मारा) काम सुरू झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com